Riteish Deshmukh: रितेश देशमुख जेनेलियाला कोणत्या नावाने हाक मारतो?

Manasvi Choudhary

लोकप्रिय जोडी

रितेश देशमुख आणि जेनेलिया ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे.

Riteish Deshmukh | Instagram

अनोखा अंदाज

सिनेसृष्टीत आपल्या अनोख्या अंदाजाने या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Riteish Deshmukh | Instagram

वैयक्तिक आयुष्य

वैयक्तिक आयुष्यामुळे देखील रितेश आणि जेनेलिया चर्चेत असतात.

Riteish Deshmukh | Instagram

रितेश जेनेलियाला काय हाक मारतो?

तुम्हाला माहितीये का? रितेश जेनेलियाला घरी कोणत्या नावाने हाक मारतो?

Riteish Deshmukh | Instagram

जिनी

रितेश जेनेलियाला लाडाने जिनी म्हणून हाक मारतो.

Riteish Deshmukh | Instagram

बायको

याशिवाय बायको म्हणून देखील रितेश जेनेलियाला बोलवतो.

Riteish Deshmukh | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावरील या दोघांचा चाहतावर्ग मोठा आहे.

Riteish Deshmukh | Instagram

NEXT: खूपच क्यूट! World Emoji Day निमित्त प्राजक्ता माळीने केले खास फोटो शेअर

येथे क्लिक करा...