Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
प्राजक्ता ही केवळ तिच्या अभिनयाने नाही तर सौंदर्याने देखील वेड लावते.
आज world emoji day निमित्त प्राजक्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोतील प्राजक्ताचं हास्य पाहून तुम्हीही आनंदी व्हाल. प
प्राजक्ताने एकापेक्षा एक भन्नाट एक्सप्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
प्राजक्ताच्या या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.