Manasvi Choudhary
चाणक्य नितीमध्ये व्यक्तीच्या विविध पैलूविषयी मत मांडले आहे.
पुरूषाचं इतर स्त्रीकडे आकर्षक असतं यामागचं कारण तुम्हाला माहितीये का?
वैवाहिक जीवनात अशांती असल्यास पुरूष इतर स्तियांकडे आकर्षित होतात.
काही पुरूष विवाह बाह्य संबंध योग्य मानतात आणि पती- पत्नीच्या नात्यातील विश्वास तोडतात.
मुलांच्या जन्मानंतर अनेकदा पुरूष पत्नीपासून दूर होतो यामध्ये पत्नीचे सर्व लक्ष मुलावर केंद्रित करते.
अनेकदा पुरूष हे वैवाहिक जीवनांशी इतरांशी तुलना करतात यामुळे देखील आकर्षण होते.