Manasvi Choudhary
पारंपारिक साडीवर खणाचा ब्लाऊज परिधान करण्याचा सध्या ट्रेन्ड आहे.
फॅन्सी, कॉटन साडीवर खणाचा ब्लाऊज उठून दिसतो.
खणाच्या ब्लाऊजचे ट्रेन्डी पॅटर्न्स तुमचा लूक सुंदर बनवतील.
खणाच्या ब्लाऊजला तुम्ही हाताला डिझाईन करू शकता.
खणाच्या ब्लाऊजला जर तुम्ही अशी नथची डिझाईन दिली तर तुमची पाठीकडील बाजू उठून दिसेल.
वर्क केलेले खणाचे ब्लाऊज तुमचा लूक सुंदर बनवतील.
मागच्या बाजूला बटन्स अशी एक नवीन फॅशन सध्या खणाच्या ब्लाऊज आली आहे.
बोल्ड अन् क्लासी लूक हवा असेल तर तुम्ही वनस्ट्रीप ब्लाऊज शिवू शकता.