Mango: आंबा वर्षातून फक्त एकदाच का येतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंब्याचा सीझन

उन्हाळा सुरु झाला म्हणजे आंब्याचा सीझन सुरु झाला.

Mango | yandex

उन्हाळ्याचे चार महिने

आंबा हा वर्षातून एकदाच खायला मिळतो. लोक उन्हाळ्याचे चार महिने मनोसोक्त आंबा खातात.

Mango | yandex

आंबा

आंबा हा वर्षातून एकदाच का येतो? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का

Mango | yandex

आंब्याला बहर

आंब्याच्या झाडाला एका विशिष्ट ऋतूतच बहर येतो.

Mango | Yandex

पोषक वातावरण

उन्हाळ्यात या झाडाला पोषक वातावरण असते त्यामुळे आंबा येतो.

Mango | Saam Tv

हवामानाचा परिणाम

हवामानातील बदल आणि तापमान वाढल्यामुळे आंब्यावर परिणाम होतो.

Mango | Saam Tv

काही प्रजाती

परंतु आंब्याच्या काही प्रजाती या वर्षभर असतात. परदेशात अनेक ठिकाणी तुम्हाला वर्षभर आंबा खायला मिळेल.

Mango | Yandex

तंत्रज्ञानाचा वापर

आंब्याच्या झाडाला वर्षभर बहर येण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

Mango | Saam Tv

नैसर्गिकरित्या फक्त एकदा

परंतु भारतात नैसर्गिकरित्या फक्त उन्हाळ्यातच आंबा पिकतो.

Mango | Saam Tv

टीप

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

Mango | Saam Tv

Next: सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?

Kandhi Pedha
येथे क्लिक करा