Manasvi Choudhary
सातारचा कंदी पेढा प्रसिद्ध गोड पदार्थ आहे.
अनोखी चव आणि मऊपणासाठी हा पेढा खास ओळखला जातो.
वेलची आणि केसर या दोन चवींमध्ये कंदीपेढा बनवला जातो.
मात्र या कंदीपेढ्याला नाव कसं पडलं जाणून घेऊया.
पूर्वी इंग्रजाच्या काळात अधिकाऱ्यांना गोड खाण्याची सवय होती.
सातारा जिल्ह्यातील पाटणकड या डोंगराळ भागात शेतीचं प्रमाण कमी होतं त्यामुळे तेथील लोकांचं उपजीविकेचं साधन पशुधन होतं.
गायी, म्हशीच्या घट्ट आणि अस्सल दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जायचे.
कढईत उकळून त्यात साखर आणि गूळ टाकले नंतर हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले.
पुढे या कँडी नावाचं भाषांतर कंदी असं झालं.