Sakshi Sunil Jadhav
हत्ती, जिराफ आणि घोडे अशा अनेक प्राण्याचे तोंड किंवा सोंड खूप लांब असते.
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते.
पुढे आपण यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.wild animal GK
मोठ्या प्राण्यांचे तोंड मोठे असल्याने त्यांना जेवणासाठी आणि पर्यावरणासाठी आवश्यक असते.
जिराफाच्या लांब तोंडामुळे झाडांच्या उंच वेली ते खातात. त्याने पर्यावरणाला मदत होते.
मोठ्या प्राण्यांचा शरीराचा आकार लांब आणि समान असतो. त्याने अन्न खाण्यास आणि पचनास मदत होते.
हत्तीची सोंड सुंगध घेण्यास मदत करते. तसेच त्याने धुळ आणि पाण्यापासून त्यांचा बचाव होतो.
हत्ती हा प्राणी त्याच्या सोंडेने इतरांना स्पर्श सुद्धा करू शकतो.
मोठ्या प्राण्यांचे दात लांब असते. जे त्यांना कठीण अन्न चावण्यासाठी फायदेशीर ठरतात.