Jeans Pocket Facts : जीन्सला छोटा खिसा का असतो? ९९ टक्के लोकांना उत्तर माहीत नसेल

Saam Tv

जीन्सचा वापर

जीन्स हा आजच्या काळातला सर्वात जास्त वापरला जाणारा पोषाख आहे. पण जीन्सच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला खिसे का असतील? हा विचार कोणी केलाय का?

Why Do Jeans Have a Small Pocket | pintrest

गमतीशीर इतिहास

तुम्ही आजपर्यंत कितीतरी जिन्स विकत घेतल्या असतील पण तुम्हाला हा प्रश्न कधीच पडला नसेल. चला तर याचा गमतीशीर इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात.

Levi Strauss Jeans Design | pintrest

जीन्सची सुरुवात

1853 साली Levi Strauss यांनी जीन्स तयार करणारी कंपनी स्थापन केली.

Denim Fashion Facts | pintrest

जीन्सची डिझाइन

जीन्सच्या डिझाइनला अधिकृत पेटंट 1873 मध्ये मिळालं. त्याच डिझाइनमध्ये खिशाचाही समावेश केला. जीन्सच्या सुरुवातीच्या मॉडेलपासून हा छोटा खिसा देण्यात आला होता आणि तो आजही तसाच आहे.

Denim Fashion Facts | pintrest

वेगळी ओळख

जीन्सच्या या छोट्या खिशाला "वॉच पॉकेट" (Watch Pocket) असं दुसऱ्या नावाने ओळखलं जातं.

jeans fashion history | pintrest

पॉकेटचा वापर

सुरुवातीला लोक हातातल्या घड्याळाऐवजी पॉकेट वॉच वापरायचे. ते सुरक्षित ठेवण्यासाठी हा खिसा बनवण्यात आला होता.

pocket watch jeans | pintrest

घड्याळ सुरक्षित ठेवणे

कामाच्या वेळी किंवा प्रवासात पॉकेट वॉच तुटू नये किंवा पडू नये यासाठी हा छोटा खिसा उपयोगी पडत होता.

pocket watch jeans | pintrest

जीन्सची ओळख

पुढे हा छोटा खिसा जीन्सच्या डिझाइनचा महत्वाचा भाग बनला आहे. आता लोक खिशा नसलेली जीन्स वापरतच नाहीत.

why small pocket in denim | pintrest

सध्याचा खिशाचा वापर

सध्या या खिशात लोक नाणी, अंगठी, इयरबड्स, यूएसबी ड्राइव्ह, लायटर किंवा छोट्या चाव्या ठेवण्यासाठी करतात.

jeans hidden pocket | pintrest

NEXT: लाल, काळा की पिवळा? हातातील धाग्याचा रंग ठरवतो तुमचं भाग्य

red thread benefits
येथे क्लिक करा