ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाहेर गावी जाताना अनेकवेळा आपण एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करतो.
तेव्हा हमखास हॉटेलमधील बेडशिटचा रंग पाढराच असतो.
मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का हॉटेल रुममधील बेडशिटचा रंग तसेच ट्रेनमध्ये देणाऱ्या पांढराच का असतो.
पांढरा रंग पाहिल्यानंतर तणाव दूर होण्यास मदत होते.
पांढरा रंग पाहिल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे झोप शांत लागण्यास मदत होते.
पांढऱ्या कापडावरील कोणताही डाग सहज दिसून येत असल्याने बेडशिट चांगली आहे का खराब हे समजते.
पहिल्यांदा दुसऱ्या देशातील हॉटेलमध्ये बेडशिटचा रंग पांढरा असायचा त्याचे अनुकरण आपल्याकडे करण्यात आला.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही