ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हॉटेलमध्ये जेवणानंतर हात धुण्यासाठी फिंगर बाउल देण्यात येते.
फिंगर बाउल का देतात हे अनेक जणांना माहिती नसते.
फिंगर बाउलमध्ये हात धुतल्याने हाताचा चिकटपणा दूर होतो.
खाल्ल्यानंतर पदार्थांचा वास हातातून जाण्यासाठी फिंगर बाउल देण्यात येतो.
फिंगर बाउल हात धुतल्याने हात ताजेतवाने दिसून येतात.
फिंगर बाउल हात धुण्यास दिल्यास आदरातिथ्य ग्राहकांना वाटते.
फिंगर बाउलमध्ये हात धुतल्यास हातावरील जंतू नष्ट होतात