Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Surabhi Jayashree Jagdish

मृत्यू

व्यक्तीचा मृत्यू अनेक कारणांमुळे होऊ शकतो. यामध्ये आजार, अपघात आणि आत्महत्या यांचा समावेश होतो.

तोंड

आपण नेहमीच पाहिले असेल की मृत्यूनंतर बहुतेक लोकांचे हात आणि तोंड उघडे राहतात.

का होतं असं?

आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर हात आणि तोंड उघडे का राहतात?

स्नायू

खरं तर मृत्यूनंतर मृतदेहातील स्नायू हळूहळू शिथिल होऊ लागतात. या स्नायूंमध्ये जबड्याचे स्नायू देखील समाविष्ट असतात.

स्नायूंचा ताबा

मृत्यूनंतर शरीराचा जबड्याच्या स्नायूंवरील ताबा निघून जातो.

स्नायू सैल होतात

यामुळे जबड्याचे स्नायू सैल होतात आणि त्यामुळे मृत्यूनंतर मृतदेहाचं तोंड उघडं राहते.

गुरुत्वाकर्षण

याशिवाय मृत्यूनंतर हात आणि तोंड उघडे राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण असते.

हे देखील कारण

जेव्हा मृतदेह पाठीवर आडवा झोपवलेला असतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळेही तोंड आणि हात उघडे राहू शकतात.

Malad Tourism : लांब कशाला, पावसाळ्यात मालाडजवळच फिरा 'ही' ठिकाणं; आताच नोट करा लोकेशन

येथे क्लिक करा