Girls Emotion: मुलींना लवकर राग आणि रडू का येतं?

Manasvi Choudhary

भावना

मानवी जीवनात स्त्रियांच्या भावना ओळखणे अतिशय कठिण आहे.

Girls Emotion | Google

राग

अनेकदा मुली खूप लवकर रागवतात किंवा रडतात.

Girls Emotion | Google

स्वभावगुण

मुली या त्यांच्या स्वभाव गुणानुसार रागवतात किंवा रडतात.

Girls Emotion | Google

मनाविरूद्ध घडणे

मनाविरूद्ध गोष्टी घडल्यास मुलींना राग व रडू येतं.

Girls Emotion | Google

दु:ख

भावनिकदृष्टया दु:खी झाल्या की मुली रडतात

Girls Emotion | Google

भावना

चिडचिड, अस्वस्थ, शंका किंवा संशय या भावना मनात आल्यास मुली रागवतात किंवा रडतात.

Girls Emotion | Google

अपमान

जवळच्या व्यक्तीकडून झालेला अपमान हा मुलींच्या राग आणि रडण्याचं कारण आहे.

Girls Emotion | Google

NEXT: Amruta Khanvilkar Birthday: 'या' चित्रपटासाठी अमृतानं १५ किलो वजन वाढवलं!

Happy Birthday Amruta | Instagram
येथे क्लिक करा...