Amruta Khanvilkar Birthday: 'या' चित्रपटासाठी अमृतानं १५ किलो वजन वाढवलं!

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीची 'चंद्रा' या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

या चित्रपटातून केलय पदार्पण

'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून पदार्पण करत अमृताने सिनेसृष्टीत हक्काचं नाव केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सौंदर्य, अभिनय आणि नृत्य

मनमोहक सौंदर्य , दमदार अभिनय आणि मंत्रमुग्ध करणारं नृत्य यासाठी अमृता ओळखली जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

चाहतावर्ग

नृत्य आणि सौंदर्यामुळे अमृता कायमच चाहत्यांची पहिली पंसती ठरली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

लोकप्रियता

अमृताला 'चंद्रमुखी' या चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळाली.

Amruta Khanvilkar | Instagram

लावणी नृत्यांगना

चित्रपटात अमृता एका लावणी नृत्यांगना च्या मुख्य भूमिकेत होती.

Amruta Khanvilkar | Instagram

वजन केलं कमी

या चित्रपटासाठी अमृताने प्रचंड मेहनत घेतली. चित्रपटातील भूमिकेसाठी अमृताने १५ किलो वजन वाढवले होते.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Sonali Kulkarni: सोनालीचं मनाला मोहून टाकणारं सौंदर्य

Sonali Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा....