Foldable Phone: फोल्डेबल फोनची किंमत लाखोंपर्यंत का पोहोचते? जाणून घ्या त्यामागील कारणं

Dhanshri Shintre

नवीन मॉडेल्स

फोल्डेबल स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीनुसार, कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानासह नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत.

फोल्डेबल फोन

सॅमसंग, गुगल, वनप्लस, विवोनंतर अॅपलदेखील लवकरच आपला पहिला फोल्डेबल फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

किंमतीचं रहस्य

फोल्डेबल फोन आकर्षक असले तरी महाग असतात, आज त्यामागील कारणं आणि किंमतीचं रहस्य जाणून घ्या.

लवचिक स्क्रीन

फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये सर्वात महाग भाग म्हणजे लवचिक स्क्रीन. अनेक घटक आणि अभियांत्रिकीमुळे याची किंमत पारंपारिक स्क्रीनपेक्षा खूप जास्त असते.

क्रिज

फोल्डेबल स्क्रीनमध्ये क्रिज कमी करण्यासाठी कंपन्या संशोधनात मोठी गुंतवणूक करतात, ज्यामुळे स्क्रीनचा फोल्डिंग भाग शक्य तितका सुरळीत दिसतो.

डिस्प्ले

डिस्प्लेलाच महागडं भाग नंतर, बिजागर (Hinge) येतो जो फोनला सुरक्षितपणे फोल्ड व उलगडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.

फोल्ड

बिजागर असे मजबूत तयार करावा लागतो की फोन हजारो वेळा फोल्ड आणि उलगडल्यावरही टिकाऊ राहील आणि खराब होणार नाही.

हार्डवेअर

फोल्डेबल फोनसाठी कंपन्या जास्त किंमत घेतात, पण त्यात प्रगत प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा आणि दर्जेदार तंत्रज्ञानही मिळते.

NEXT: एअरटेलचा जबरदस्त रिचार्ज! १७००० रुपयांचे सबस्क्रिप्शन मिळणार फ्री

येथे क्लिक करा