Airtel Offer: एअरटेलचा जबरदस्त रिचार्ज! १७००० रुपयांचे सबस्क्रिप्शन मिळणार फ्री

Dhanshri Shintre

नवीन ऑफर

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर सादर केली असून ती देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Perplexity Pro AI टूल

एअरटेलचे ३६ कोटी ग्राहक आता एक वर्षासाठी Perplexity Pro AI टूल मोफत वापरू शकणार आहेत.

सबस्क्रिप्शन किंमत

१७,००० रुपये किंमतीचे हे सबस्क्रिप्शन एअरटेल ग्राहकांना पूर्णपणे मोफत मिळत आहे, हे एक विशेष आकर्षण ठरत आहे.

परप्लेक्सिटी म्हणजे काय?

परप्लेक्सिटी हे एक AI आधारित ChatGPT सारखे आहे, जे स्मार्ट माहिती शोधण्यासाठी वापरले जाते.

एअरटेल थँक्स अ‍ॅप

हे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी फक्त एअरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करा आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो करून अ‍ॅक्टिव्हेट करा.

पायरी १

त्यानंतर एअरटेल थँक्स अ‍ॅप उघडा, लॉगिन करा, ‘Rewards’ विभागात जा आणि तिथे Perplexity Pro पर्यायावर क्लिक करून ऑफर अ‍ॅक्टिव्ह करा.

पायरी २

‘Claim Now’ वर क्लिक करा, पुढील पानावर नोंदणीकृत ईमेल टाका आणि मिळालेला OTP वापरून खात्री करा.

पायरी ३

OTP वापरून मोफत अ‍ॅक्सेस कोड मिळवा, Perplexity अ‍ॅप उघडा, नोंदणीकृत ईमेल टाका आणि कोडने लॉगिन करून १२ महिन्यांसाठी वापरा.

NEXT: एअरटेलचा एक रिचार्ज, 5G OTT आणि AI अन् बरंच काही

येथे क्लिक करा