Dog Behavior: कुत्रे गाडीचे कव्हर का फाडतात?

Sakshi Sunil Jadhav

कुत्र्यांची संख्या

तुमच्या परिसरात कितीतरी कुत्री फिरताना तुम्ही पाहिलीच असतील. काही प्राणी प्रेमींना कुत्री आवडतात पण काहींना ती भीतीदायक किंवा हिंसक वाटतात.

dogs tearing car covers

कुत्र्यांच्या समस्या

बऱ्याचदा इतर कुत्री ही दुचाकीचे कव्हर फाडतात. त्याने अनेकांचं नुकसान होतं असतं. पण यामागचं कारण तुम्ही समजून घेऊ काही ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजेत.

dogs tearing car covers

वासाची ओळख (Smell Attraction)

कव्हरवर खाण्याचा, हातांचा वास किंवा इतर प्राण्यांचा वास लागलेला असतो. त्यामुळे कुत्री चिडतात.

why dogs damage bike covers

परिसरावर ताबा

कारण त्यांना आपल्या परिसरात दुसरी कुत्री आलेली आवडत नाहीत. कुत्रे त्यांच्या परिसरावर हक्क दाखवण्यासाठी वस्तूंवर ओरखडे काढतात.

why dogs damage bike covers

कुतूहल (Curiosity)

नवीन वस्तू पाहून कुत्री खेळताना कव्हर फाडू शकतात. यात त्यांना आनंद मिळतो.

stray dogs behavior

ताण किंवा कंटाळा (Stress/Boredom)

भटक्या कुत्र्यांना खेळायला काही नसल्यामुळे ते कव्हर फाडतात. त्याने त्यांचा ताण सुद्धा कमी होतो.

stray dogs behavior

उबेसाठी प्रयत्न (Seeking Warmth)

कव्हरखाली बसण्यासाठी कुत्री गाडीचं कव्हर फाडतात. त्याने उबदारपणा वाढतो.

dog smell attraction

उपाय काय?

गाडी स्वच्छ ठेवा. कव्हरवर जेवणाचा किंवा वास राहणार नाही याची काळजी घ्या. Dog Repellent Spray वापरा.

dog smell attraction

NEXT: Chinch Sarbat Recipe : उन्हाळ्यात लिंबूपाणी कशाला? झटपट बनवा आंबट-गोड चिंचेचा सरबत, वाचा रेसिपी

tamarind juice recipe
येथे क्लिक करा