Chinch Sarbat Recipe : उन्हाळ्यात लिंबूपाणी कशाला? झटपट बनवा आंबट-गोड चिंचेचा सरबत, वाचा रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यासाठी खास सरबत

उन्हाळ्यात सगळेच लिंबू सरबत पितात. पण तुम्हाला आंबट-गोड चवीचा चिंचेचा सरबत कसा बनवतात? हे माहितीये का? नसेल तर जाणून घेऊयात.

tamarind sherbet recipe

पुदीन्याचा वापर

तुम्ही जेव्हा चिंचेच्या सरबतमध्ये पुदिना टाकता तेव्हा त्याचा फ्रेशनेस आणखी वाढतो. त्याचसोबत शरीरालाही थंडावा मिळतो.

tamarind sherbet recipe

सरबतचे साहित्य

अर्धा कप चिंच, गुळ पावडर, काळं मीठ, भाजलेले जिरेपूड, पुदिन्याची पानं, थंड पाणी, बर्फ इ.

tamarind sherbet recipe

पहिली स्टेप

सर्वप्रथम चिंच कोमट पाण्यात २० मिनिटं भिजत घाला. मग तिचा गर काढा.

imli sharbat

दुसरी स्टेप

आता चिंचेचा कोळ मिक्सर घ्या. पुढे त्यामध्ये गूळ, काळं मीठ, जिऱ्याची पूड आणि पुदिना घाला.

imli sharbat

तिसरी स्टेप

शेवटी त्यामध्ये थोडं पाणी ओता. त्याने बेस्ट एकदम स्मूद होईल.

tamarind juice recipe

चौथी स्टेप

पुढे मिश्रण एका भांड्यात काढून उरलेलं पाणी त्यामध्ये मिक्स करा.

tamarind juice recipe

पाचवी स्टेप

आता हा कोळ, बर्फ एका ग्लासात मिक्स करुन त्यावर जिरेपूड टाकून सर्व्ह करा.

tamarind juice recipe

NEXT: Electricity Saving: उन्हाळ्यात फ्रिजमुळे विजेचं बिल जास्त येतंय? ४ ट्रिक्स करा फॉलो, पैशांची होईल बचत

energy efficiency home
येथे क्लिक करा