Dogs: बाईक-कारच्या मागे कुत्रे का धावतात? हे आहे कारण

Ankush Dhavre

कुत्रे

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, रस्त्याने चालणाऱ्या लोकांवर हल्ला न करता, कुत्रे बाईक किंवा कारच्या मागे धावतात.

DOGS | CANVA

कुत्रे

कुत्रे असं का करतात? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना?

DOGS | CANVA

कारण

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांचं टार्गेट तुम्ही नसून तुमच्या गाडीचं फिरणां चाक असतं.

DOGS | CANVA

कारण

तुमच्या गाडीच्या टायरमधून येणाऱ्या दुसऱ्या कुत्र्यांच्या वासामुळे कुत्रे अधिक आक्रमक होतात.

DOGS | CANVA

क्षमता

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते. कुत्रे इतर कुत्र्यांचा वास खूप लवकर ओळखतात.

DOGS | CANVA

कुत्रे

तुम्ही कुत्र्यांना अनेकदा गाडीच्या टायरवर लघवी करताना पाहिलं असेल.

DOGS | CANVA

कुत्रे

ज्यावेळी तुम्ही एखाद्या रस्त्यावरुन जाता त्यावेळी, कुत्र्यांना त्याचा वास येतो. त्यामुळेच ते मागे धावतात.

DOGS | CANVA

कुत्रे

आपल्या परिसरात दुसरा कुत्रा आलेलं कुत्र्यांना आवडत नाही.

DOGS | CANVA

NEXT: कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, माहितीये का? 

HEN | YANDEX
येथे क्लिक करा