Manasvi Choudhary
अनेकदा कुत्रे रात्री भुंकताना तुम्ही ऐकले असेल.
मात्र तुम्हालाही प्रश्न पडतो का कुत्रे रात्री का भुंकतात
कुत्रे रात्री भुंकण्याची कारणे अनेक आहेत.
कुत्रे हे अतिशय सामाजिक प्राणी आहे. यामुळे त्यांनाही कंटाळा येतो यामुळे देखील कुत्रे भुंकतात.
तब्येत बिघडली किंवा जखम झाली असेल तर कुत्रा रात्री झोपत नाही भुंकत असतो.
एखाद्या आत्म्याचा वावर असेल तर कुत्रा रात्री भुंकतो असे मानले जाते.
रात्री कुत्रा हा प्राणी एकटा असतो यामुळे देखील ते भुंकतात.
अनेकदा भूक लागल्याने कुत्रा हा प्राणी रात्री भुंकतो.