Saam Tv
तुम्हाला माहितचं असेल की, डॉक्टर नेहमी पांढऱ्या रंगाचा कोट घालतात.
अगदी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांनी ही बाब माहीत आहे.
पण याचं मुळ कारण अद्याप कोणालाच माहित नाही.
हेच आपण पुढील माहितीद्वारे समजून घेणार आहोत.
तर पांढरा रंग हा आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतिक दर्शवतो.
दवाखान्यांमध्ये स्वच्छतेची पातळ लक्षात घेवून पांढरे कोट परिधान केले जातात.
तर पांढरा कोट घातल्याने डॉक्टर व्यावसायिक आणि विश्वासार्ह दिसतात त्यामुळे रुग्णांचा विश्वास त्यांना सहज मिळवता येतो.
डॉक्टरांचा पांढरा कोट हा देखावा नसून एक आदर्श आहे.