Saam Tv
सर्दीचा ऋतू आता परता आहे. तर उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे.
उन्हाळ्यात प्रत्येकाने हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आणि महत्वाचं असतं.
उन्हाळ्यात विविध पेयांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. त्यामध्ये तुम्ही ताक पिऊ शकता.
कारण ताक आपल्या शरीराला हायड्रेट करण्याचे काम करतो.
ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्स आपल्या पोटासाठी आणि पचन कार्य सुरळीत करण्यासाठी फायदेशीर असतात.
ज्यांना कमकुवतपणा जाणवतो त्यांनी उन्हाळ्यात दिवसाला किमान १ ग्लास ताक सेवन करावे.
ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो त्यांच्यासाठी ताक खूप फायदेशीर आणि औषधी असतं.
ताकामध्ये भरपुर प्रमाणात कॅलेरिज असतात. त्यामुळे तुम्हाला काही बाहेरचं खाण्याची चव येत नाही किंवा भुक लागत नाही.
ताकामध्ये असणाऱ्या लॅक्टीक अॅसिडने तुमची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.