Husband Wife: कुठे स्वामी तर कुठे गंडा, देशात नवऱ्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात स्त्रिया

Manasvi Choudhary

नवरा- बायकोचे नाते

लग्नानंतर नवरा- बायको या नवीन नात्याची सुरूवात होते. या नात्यात प्रेम, काळजी आणि विश्वास असतो. नवरा- बायको दोघेही या नात्याचा आनंद घेत असतात.

Husband And Wife

वेगवेगळ्या नावाने ओळख

पण तुम्हाला माहितीये का? देशात प्रत्येक भागात पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखतात.

Husband And Wife

वेगळी भाषा

भारत देश हा विविधतेचा देश आहे प्रत्येक प्रातांनुसार तेथील भाषा आणि बोलण्याची शैली वेगळी आहे. यानुसार प्रत्येक ठिकाणी पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

Husband And Wife

इंग्रजी भाषा

इंग्रजी भाषेत पतीला 'husband' तर उर्दूमध्ये 'shouhar' म्हणतात.

Husband And Wife | freepik

स्वामी

पंजाबमध्ये 'खासम' तर पश्चिम बंगालमध्ये 'स्वामी' म्हणतात.

Husband And Wife

गंडा

कर्नाटकात पतीला 'गंडा' या नावाने ओळखतात. तर तमिळनाडूमध्ये 'कनवन' आणि केरळमध्ये 'भर्तवू' असे संबोधतात.

Husband And Wife

बिंद

राजस्थानमध्ये नवऱ्याला 'बिंद' म्हणतात.

Husband And Wife

next: Suraj Chavan Wife Pregnant: सूरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा! पत्नी संजनाचे बेबी बंप फोटो व्हायरल

येथे क्लिक करा...