Suraj Chavan Wife Pregnant: सूरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा! पत्नी संजनाचे बेबी बंप फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

सूरज चव्हाण

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर सूरज कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत असतो.

Suraj Chavan Wife Pregnant

प्रेग्नेसीची चर्चा

नुकतच सुरजच्या पत्नीने संजनाने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत यामुळे संजना प्रेग्नेट असल्याचे समोर आले आहे.

Suraj Chavan Wife Pregnant

सूरज होणार बाबा

लग्नाच्या चार महिन्यानंतर सूरज बाबा होणार असल्याची माहिती आहे.

Suraj Chavan Wife Pregnant

मामाच्या मुलीशी केले लग्न

डिसेंबरमध्ये सूरजने मामाच्या मुलीशी संजनाशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं.

Suraj Chavan | Social Media

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर या सूरजच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर लवकरच आता सूरज बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Suraj Chavan

सूरजने दिले नाही स्पष्टीकरण

मात्र अद्यापही सूरजने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Suraj chavan Wife | Social Media

मजेशीर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात ज्यावर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्स करतात.

Suraj chavan Wife | Social Media

next: Bottle Cleaning Tips: फ्रिजमधल्या बाटल्या स्वच्छ कश्या करायच्या? या 3 सोप्या स्टेप्स

Bottle Cleaning Tips
येथे क्लिक करा...