Tanvi Pol
घड्याळ आपल्या जीवनातील असा अविभाज्य भाग ठरला आहे.
दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा ती वेळच ठरवते.
या घड्याळाबाबत तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली आहे का?
गुगलवर घड्याळ्याचा फोटो सर्च करा आणि पाहा प्रत्येक घड्याळात 10 वाजून 10 मिनिट झाली असतील,पण का? हीच वेळ कशासाठी?
अब्राहम लिंकन यांचा मृत्यू या वेळेला झाल्याचं म्हंटलं जातं. मात्र अब्राहम लिंकन यांचा मृत्यू 10 वाजून 15 मिनिटांनी झाला होता.
तर काही जण हिरोशिमा, नागासाकीवर या वेळेला हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जातयं.
खरी गोष्ट म्हणजे, १०:१० अर्थात V-शेप हा विजयाचं प्रतिक आहे.