Mysterious Story: समुद्राच्या खोलीत सापडला 'रहस्यमय जीव', तुम्ही पाहिलात का?

Surabhi Jagdish

रहस्यमयी मोलस्क

सागरी संशोधकांच्या एका टीमने महासागराच्या खोलीत चमकणारा 'रहस्यमयी मोलस्क' शोधला आहे.

कोणी शोधला?

मॉन्टेरी बे एक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूट (एमबीएआरआय) च्या संशोधकांच्या पथकाने या रहस्यमय जीवाचा शोध लावला आहे.

आकार

समुद्रात सापडलेला हा सागरी प्राणी सफरचंदाचा आकार असून त्याला सागरी गोगलगाय म्हणून वर्गीकृत करण्यात आलंय.

शास्त्रज्ञांनी स्पॉट केलं

फेब्रुवारी 2000 मध्ये ब्रूस रॉबिसन आणि स्टीव्हन हॅडॉक नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी हा सागरी जीव पहिल्यांदा पाहिला होता.

रहस्यमय जीव

फेब्रुवारी 2000 पासून, दोन्ही शास्त्रज्ञांनी असे 150 हून अधिक समुद्री जीव पाहिले आहेत. मिडनाइट झोनमध्ये शास्त्रज्ञांनी हे रहस्यमय समुद्री जीव पाहिले आहेत.