How To Remove Towel Bad Smell: स्वच्छ धुतलेल्या टॉवेलाही कुबट वास येतोय? जाणून घ्या यामागचे कारण अन् सोपे उपाय

Manasvi Choudhary

कपड्याची विशेष काळजी

पावसाळ्यात कपड्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात टॉवेलला वास येणे ही सामान्य समस्या आहे.

How To Remove Towel Bad Smell

घरगुती सोपा उपाय

या वासामुळे टॉवेल स्वच्छ धुतात मात्र तरीही वास जात नाही. टॉवेलला कुबट वास येतो अशावेळी तुम्ही सोपा घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.

How To Remove Towel Bad Smell

जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरणे टाळा

टॉवेल धुताना डिटर्जंट पावडर जास्त टाकल्याने टॉवेल अधिक स्वच्छ होईल पण तसे होत नाही अधिक डिटर्जंट वापरल्याने टॉवेलवर त्याचा थर जमा होतो ज्यामुळे ओलावा, घाण आणि जिवाणून अडकून राहतो.

How To Remove Towel Bad Smell

टॉवेल इतर कपड्यांसोबत धुणे टाळा

टॉवेल इतर दुसऱ्या कपड्यांसोबत धुणे हे देखील चुकीचे आहे. वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी जास्त कपडे धुतल्याने टॉवेल व्यवस्थित स्वच्छ होत नाही.

How To Remove Towel Bad Smell

टॉवेल तासन्तास भिजत ठेवू नका

टॉवेल मशीनमध्ये किंवा बादलीमध्ये तासनतास भिजत ठेवल्याने त्याला दुर्गंधी येते. टॉवेल धुतल्याने लगेच वाळत टाका. पूर्णपणे वाळत टाकल्यानंतर कपाटात ठेवा.

How To Remove Towel Bad Smell

वॉशिन मशिनची समस्या

टॉवेल धुतल्यानंतर टॉवेलला कुबट वास येत असेल ही समस्या तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये असू शकते. दरवाज्याच्या रबरवर, डिटर्जंट ट्रेवर आणि इतर भागांवर ओलावा जमा राहिल्याने बुरशी वाढते.

How To Remove Towel Bad Smell | pintrest

सोप्या गोष्टींची घ्या काळजी

१) टॉवेल वापरल्यानंतर व्यवस्थित पसरवून कोरडा करणे महत्वाचे आहे.

२) जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरणे टाळा

३) टॉवेल धुतल्यानंतर लगेचच वाळवणे महत्वाचे आहे.

How To Remove Towel Bad Smell

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पावसाळ्यात सर्दी- खोकल्यामुळे छातीत कफ साचलाय? गोळ्या- औषधं खाण्याची गरज नाही, ५ घरगुती उपाय करून पाहा

Monsoon Health Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा..