Car Safety Features: गाडीच्या मागच्या काचेवर लाल रेषा का असतात?

Dhanshri Shintre

मागील काचेत लाल रेषा

सर्व कारमध्ये नसले तरी काही कारच्या मागील काचेत लाल रेषा दिसते, ती एका खास फिचरसाठी असते.

काही कारमध्ये दिसते

लाल रेषा केवळ टॉप किंवा मिड व्हेरियंटच्या काही कारमध्ये दिसते, सर्व मॉडेलमध्ये नाही.

ड्रायव्हिंगसाठी उपयुक्त

तुम्ही कधी विचार केला आहे का, कारच्या लाल रेषा काय आहेत आणि त्या ड्रायव्हिंगसाठी कशा उपयुक्त ठरतात?

लाल रेषांना काय म्हणतात?

गाडीच्या मागील आरशावर असलेल्या लाल रेषांना डिफॉगर म्हणतात, जे धुके आणि बर्फ वितळवण्यासाठी उपयोगी असतात.

हीटिंग-सिस्टमशी जोडलेली

लाल रेषा ही गाडीच्या हीटिंग-सिस्टमशी जोडलेली असते, ज्यामुळे मागील आरशाला गरम करून धुके दूर केले जाते.

डिफॉगरचा उपयोग

हिवाळा-पावसाळ्यात गाडीच्या मागील आरशावर धुके आल्यावर, लाल रेषांमधून उष्मा देऊन आरश साफ केला जातो आणि धुके निघते.

व्हेरिएंटमध्येही डिफॉगर देतात

सामान्यतः कार कंपन्या डिफॉगर फक्त वरच्या मॉडेलमध्ये देतात, पण काही कंपन्या आता ग्राहकांच्या गरजेनुसार बेस व्हेरिएंटमध्येही डिफॉगर देऊ लागल्या आहेत.

NEXT: टेस्लाला टक्कर देण्यासाठी Volvo लाँच करणार इलेक्ट्रिक एसयूव्ही, जाणून घ्या

येथे क्लिक करा