Bride: लग्नानंतर मुलींचा चेहरा जास्त ग्लो का करतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलींचा चेहरा

तुम्ही कधीही पाहिले तर लग्नानंतर सर्वच मुलींच्या चेहऱ्यावर जास्त ग्लो आलेला असतो.

New Bride | canva

जाणून घ्या

मात्र तुम्ही कधी विचार केला का हे असे का होते?

New Bride | Yandex

व्यायाम

मुली लग्न ठरल्यानंतर फिटनेसकडे जास्त लक्ष देतात परिणामी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

New Bride | yandex

हायड्रेशन

लग्न ठरल्यापासून ते काही दिवस मुली आहारकडे बारीक लक्ष देतात त्यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते.

New Bride | Yandex

स्किनकेअर

कोणतेही तरुणी लग्नापासून ते शेवटपर्यंत स्किनकेअरची काळजी घेते परिणामी चेहऱ्यावर ग्लो येतो.

New Bride | Yandex

आनंदी वातावरण

जीवनसाथीची आपल्या आवडीने निवड झाल्याने तरुणी आनंदी असतात त्यामुळे चेहऱ्याला चमक मिळते.

New Bride | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

New Bride | Yandex

NEXT: 'धक धक गर्ल'चे पिवळ्या ड्रेसमध्ये खुलले सौंदर्य

Madhuri Dixit New Look | google
येथे क्लिक करा...