Manasvi Choudhary
वटवाघळं झाडावर दिवसभर उलटे लटकलेली असतात.
वटवाघळांचे अस्तित्व हे डायनोसॉरच्या आधीपासूनच पृथ्वीवर आहे असे म्हटलं जात आहे.
इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघळांना जमिनीवरून उडता येत नाही.
वटवाघूळ या पक्षाचे पाय छोटे असतात ज्यामुळे धावताना किंवा उडताना वेग पकडू शकत नाही.
वटवाघूळांना उलटे लटकून राहिल्यावरच सहजपणे उडता येते.
वटवाघूळ हे अंधारात गुहेत राहतात आणि रात्रीच बाहेर निघतात.
वटवाघूळ झोपेतही उलटे लटकलेले असतात. तरीदेखील खाली पडत नाही.
वटवाघळांना जमिनीवरून उडता येत नाही याचे कारण म्हणजे वटवाघळाच्या पंखात उंच उडण्यासाठी पुरेसे बळ नसते.
वटवाघळाचे पाय अतिशय लहान आणि अविकसित असतात ज्यामुळे वटवाघूळ धावू शकत नाही.