Ankush Dhavre
वटवाघळांचे शरीर हलके असते आणि त्यांच्या पंखांची रचना वेगळी असते.
उलटं लटकल्यामुळे त्यांना सहजतेने हवेत झेप घेता येते.
उलटं लटकले की त्यांना कोणताही अतिरिक्त शक्ती खर्च करावी लागत नाही. त्यांचे पाय कमकूवत असल्याने त्यांना जमिनीवर चालता येत नाही.
उलटं लटकलेले असल्याने त्यांना पटकन झेप घेऊन शिकार करणे सोपे जाते.
वाघ, साप, लांडगे यांसारख्या भक्षक प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते उंच ठिकाणी उलटं लटकतात.
त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह उलटं लटकण्याच्या स्थितीला अनुकूल असतो.
गुहा, झाडांची फांदी, जुनी इमारती यामध्ये उलटं लटकणे त्यांच्या अस्तित्वासाठी अनुकूल असते.