Ankush Dhavre
सर्वांनाच माहीत आहे की, मुघल हल्ले करून भारतात आले.
जेव्हा जेव्हा भारतावर हल्ले झाले, ते भारतातून संपत्ती घेऊन पळून गेले.
मात्र मुघलांनी असं केलं नाही. त्यांनी भारतालाच आपलं घर बनवलं.
यामागचे नेमके कारण काय?
भारतात येण्यापूर्वी मुघल उज्बेकिस्तानमध्ये राहायचे.
बाबर देखील उज्बेकिस्तानमध्ये राहायचा.
मात्र तिकडे सतत युद्ध व्हायचे. त्यामुळे जिवाला धोका असायचा.
त्यामुळे जीव वाचण्यासाठी त्याला शांत जागा हवी होती.
त्यामुळे बाबर भारतात आला आणि त्यानंतर गेलाच नाही.