Ankush Dhavre
वेळ वाचवण्यासाठी विमानाने प्रवास करणं हे बेस्ट ऑप्शन आहे.
भारतात ४८० हून अधिक विमानतळं आहेत.
ज्यात डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे.
तुम्हाला भारतातील पहिलं विमानतळ कोणतं हे माहिती आहे का?
भारतातील पहिलं विमानतळ ९० वर्षांपूर्वी बनवलं गेलं होतं.
१०२८ मध्ये भारतातील पहिलं विमानतळ मुंबईत बनवलं गेलं होतं. ज्याचं नाव जुहू एयरोड्रोम असं होत
हे विमानतळ जेआरडी टाटा यांनी बांधलं होतं.
या विमानतळावर केवळ मंत्र आणि व्हीआयपी लोकांचे फ्लाईट उतरवले जातात.