Ankush Dhavre
गाढव हा मेहनती प्राणी म्हणून ओळखला जातो.
ओझं वाहण्यासाठी गाढवाचा वापर केला जातो.
अनेक मेहनती कामांसाठी गाढवांचा वापर केला जातो.
गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे माहितेय का?
आम्ही सांगतो गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
याचं उत्तर तुम्हाला क्वचितच माहित असेल.
गाढव हा कॅटेलोनिया देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे
या देशात कॅटेलोनिया गाढव हे देशाचे राष्ट्रीय प्राणी आहेत.