GK: रात्रीच्या वेळी आकाशातून उडणाऱ्या विमानाचे आवाज का येत नाही? जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

विमान

विमान हवेतून जाताना निर्माण होणारा घोंगावणारा आवाज जमिनीवर येतो आणि अनेकांच्या कानांवर जाण्यामुळे त्रासदायक ठरतो.

आवाजाचा प्रभाव

विमानाची उंची जितकी जास्त, आवाजाचा प्रभाव तितकाच कमी होतो; त्यामुळे या घोंगावणाऱ्या आवाजाची तीव्रता उंचीवर अवलंबून असते.

हवाई वाहतूक

दिवसाच्या वेळी हवाई वाहतूक जास्त असल्यामुळे विमानं तुलनेने खालून उड्डाण करतात, ज्यामुळे आवाजाचे प्रमाण अधिक वाढते.

वाहतूक

रात्री हवाई वाहतूक कमी असल्यामुळे विमानं उंचावरून उड्डाण करू शकतात आणि त्यासाठी आवश्यक परवानगीदेखील उपलब्ध असते.

ध्वनीलहरी

रात्री हवेतील ध्वनीलहरी अधिक शोषल्या जातात आणि विरतात, त्यामुळे आवाजाचा प्रभाव जमिनीवर कमी जाणवतो.

वाऱ्याची दिशा

रात्री वाऱ्याची दिशा आणि वेग विमानाच्या आवाजावर परिणाम करतात, ज्यामुळे आवाजाचा तीव्रता आणि पसरलेला प्रभाव बदलतो.

प्रदूषण

प्रदूषण कमी करण्यासाठी विमान उच्च उंचीवर उडवले जाते, ज्यामुळे ते हवेत असतानाही आवाज जमीनवर ऐकू येत नाही.

NEXT: ताजमहलावरील सोन्याचा कळस अखेर कुठे गेला? इतिहासात दडलेलं रहस्य जाणून घ्या

येथे क्लिक करा