युधिष्ठिरला आपला पती का मानत नव्हती द्रौपदी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

युद्धाचे सर्वात मोठं कारण

महाभारतातील द्रौपदीचे पात्र महत्त्वाचं असून बरेच लोक तिला युद्धाचे सर्वात मोठं कारण मानतात.

द्रौपदी

द्रौपदीचे तिच्या पाचही पतींशी विशेष संबंध होते आणि तिचं अर्जुनावर सर्वात जास्त प्रेम करत असे.

युधिष्ठिर

पण तुम्हाला माहितीये का की, द्रौपदीचं पांडवांमधील मोठा भाऊ युधिष्ठिराशी फक्त पती-पत्नीसारखे संबंध नव्हते.

आदर

द्रौपदीला धर्मराज युधिष्ठिराबद्दल खूप आदर होता आणि ती त्याला फक्त आपला जीवनसाथी मानत नव्हती.

मार्गदर्शक

द्रौपदी नेहमीच युधिष्ठिराला आपला मार्गदर्शक मानत असे. त्याला ती स्वतःचा शिक्षक आणि पालक मानत असे.

धर्म आणि सत्य पालन

पांडवांमधील मोठा भाऊ असण्यासोबतच युधिष्ठिर धर्म आणि सत्याचे पालन करण्याच्या त्याच्या आचरणासाठी प्रसिद्ध होते.

अर्जुन

स्वयंवरामध्ये अर्जुननेच द्रौपदीला जिंकले होतं आणि तिच्या मनात त्याच्याबद्दल विशेष प्रेम होते.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा