Surabhi Jayashree Jagdish
औरंगजेब हा भारतातील सर्वात क्रूर मुघल शासक होता.
छावा चित्रपटात औरंगजेबाला टोप्या विणताना तुम्ही पाहिलं असेल.
पण तुम्हाला माहीत आहे का औरंगजेब टोप्या का विणायचा?
इस्लाममध्ये टोपी घालण्याची परंपरा फार जुनी आहे.
औरंगजेब हा कट्टर इस्लामी होता आणि त्याने इस्लामचे नियम काटेकोरपणे पाळले.
आपल्या गरजा भागवण्यासाठी तो कुराणाची कॉपी आणि टोप्या शिवून पैसे कमवत असे, असं सांगितलं जातं.
औरंगजेबाने टोप्या शिवून कमावलेला पैसा त्याच्या शेवटच्या क्षणी वापरण्यात आला होता असे मानले जाते.