Aurangzeb: औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत का ठेवलं होतं?

Priya More

औरंगजेब

औरंगजेबाने मुघल बादशहाच्या गादीवर बसण्यासाठी अनेक क्रूर गोष्टी केल्या.

Aurangzeb | Social Media

वडिलांना केल कैद

औरंगजेबाने आपले वडील म्हणजे शहाजहां यांनाच कैद केले होते.

Aurangzeb | Social Media

आग्र्यात कैद

आग्रा येथे शहाजहां यांना औरंगजेबाने कैद करून ठेवले होते.

Aurangzeb | Social Media

कैदेत मृत्यू

औरंगजेबाच्या कैदेतच त्याचे वडील शहाजहांने प्राण सोडले.

Aurangzeb | Social Media

सत्तेसाठी लढाई

शहाजहां आजारी पडले तेव्हा त्यांच्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी लढाई होऊ लगाली.

Aurangzeb | Social Media

सत्तेसाठी कृत्य

सत्ता मिळावी म्हणून औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवले होते.

Aurangzeb | Social Media

भावाची हत्या

औंरगजेबाने त्याच्या भावाची हत्या केली. बहीण आणि मुलाला कैदेत ठेवले होते.

Aurangzeb | Social Media

आई-वडील

मुघल सम्राट शाहजहां आणि त्याची पत्नी मुमताज महल यांच्या पोटी औरंगजेबचा जन्म झाला.

Aurangzeb | Social Media

सहावा मुघल सम्राट

औरंगजेब हा महान मुघल सम्राटांपैकी सहावा आणि शेवटचा सम्राट होता.

Aurangzeb | Social Media

NEXT: Aurangzeb Real Name: औरंगजेबाचे खरे नाव काय? तुम्हाला माहितीये का?

Aurangzeb | Social Media
येथे क्लिक करा...