Priya More
शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाचे खरे नाव अनेकांना माहिती नाही. औरंगजेब या नावानेच त्याची ओळख होती.
औरंगजेबचे खरे नाव मुहि अल-दिन मुहम्मद असे होते.
औरंगजेबला आणखी एका नावाने ओखळले जायचे. आलमगीर असेही त्याला म्हटले जायचे.
औरंगजेब हा सहावा मुघल सम्राट होता. त्याने जुलै १६५८ पासून १७०७ मध्ये राज्य केले.
मुघल सम्राट शाहजहां आणि त्याची पत्नी मुमताज महल यांच्या पोटी औरंगजेब जन्माला आला.
औरंगजेबाचा जन्म दोहादमध्ये झाला होता. दोहाद हे गाव गुजरातमध्ये आहे.
३ नोव्हेंबर १६१८ मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला.
औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये झाला. फेब्रुवारी १७०७ मध्ये ८८ व्या वर्षी औरंगजेबाचा मृत्यू झाला.