Priya More
शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाचा जन्म दोहादमध्ये झाला होता.
दोहाद हे गाव गुजरातमध्ये आहे. या गावामध्ये ३ नोव्हेंबर १६१८ मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला.
मुघल सम्राट शाहजहां आणि त्याची पत्नी मुमताज महल यांच्या पोटी औरंगजेब जन्माला आला.
औरंगजेब हा शाहजहानचा तिसरा मुलगा होता. त्याला ३ भाऊ आणि २ बहिणी होत्या.
औरंगजेब हा सहावा मुघल सम्राट होता. तोच मुघलांचा शेवटचा प्रभावी सम्राट होता.
औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये झाला.
फेब्रुवारी १७०७ मध्ये ८८ व्या वर्षी औरंगजेबाचे वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे निधन झाले.
औरंगजेबाची कबर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद शहरात आहे.