Tanvi Pol
नवजात बाळांची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते.
कॉटनचे कपडे मऊ आणि सौम्य असल्यामुळे बाळाच्या त्वचेला त्रास होत नाही.
कॉटनमध्ये हवा खेळते, त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
कॉटनचे कपडे नवजात बाळाला वापरल्याने घामाचा त्रास होत नाही.
सिंथेटिक कपड्यांमुळे नवजात बाळाला अॅलर्जी किंवा पुरळ येण्याची शक्यता अधिक असते.
कॉटन सहज धुतले जातात आणि बाळासाठी स्वच्छता महत्त्वाची असते.
कॉटन सहज धुतले जातात आणि बाळासाठी स्वच्छता महत्त्वाची असते.