Shruti Kadam
मुलं अनेकदा त्यांच्यावर लक्ष वेधण्यासाठी, किंवा मनातील असुरक्षिततेपासून वाचण्यासाठी हट्टी होतात. त्यांना त्यांच्या वागणुकीमागचा नेमका कारण शोधून समजून घ्या
अनेक वेळा मुलं फक्त ‘पॅरेंटल अटेंशन’ मिळवण्यासाठीच अधिक हट्ट करतात. अशा वेळी त्यांच्याकडे अधिक लक्ष द्याय
मुलं हट्टी झाल्यास त्याच्यांवर न रागवता अशावेळी शांत मनाने त्यांच्याशी बोला त्यांच्यावर आणखी रागवल्याने ते कालांतराने जास्त हट्टी होतील.
काही वेळा काही मुलं जमिनीवर लोळून जोरात रडत हट्ट करतात. अशावेळी त्यांना स्वतः शांत होण्यासाठी थोडी संधी द्यावी.
जर मुलांच्या हट्टीपणाला आपण फार लक्ष दिलं तर दुहेरी फायदा नाही. त्यांच्या आग्रहाला इग्नोर केल तरी ते हळूहळू शांत होतात.
वय जास्त झालेल्या मुलांशी, शांत मनाने आणि स्पष्टपणे बोलून समजून घ्या की असे वागणं कसं चुकीचं आहे.
मुलांना ओरडून किंवा कडक नियम लावून मागं हटवण्याऐवजी, आदराने, प्रेमळ पण ठाम स्वरात योग्य वर्तन शिकवा. हा दृष्टिकोन दीर्घकालीन सुधारणा करतो.
(सदर माहिती प्राथमिक असून अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)