Manasvi Choudhary
भारतात ख्रिसमस हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
घरी तसेच ऑफिसमध्ये ख्रिसमस दिवस साजरा केला जातो.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? ख्रिसमस का साजरा करतात.
प्रभू येशूचा जन्मदिवस हा ख्रिसमस दिवस म्हणून साजरा करतात.
दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिसमस दिवस साजरा केला जातो.
येशू ख्रिस्ताचे लहान मुलांवर खूप प्रेम होते यामुळे ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू दिल्या जातात.
प्रभू येशूची आईने सांगितले होते की ९ महिन्यानंतर म्हणजेच २५ डिसेंबर रोजी मी आई होईल आणि तेच झाले यामुळे ख्रिसमस २५ डिसेंबरला साजरा करतात.