Madhurani Prabhulkar: मधुराणीचं सौंदर्य पाहून काळीज धडधडलं...

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक मधुराणी प्रभुळकर.

Madhurani Prabhulkar | Instagram

मालिका अन् चित्रपट

मधुराणीने मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

मालिका

'आई कुठे काय करते' मालिकेतून मधुराणी घराघरात पोहचली.

Madhurani Prabhulkar | Instagram

अभिनय

मधुराणीने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Madhurani Prabhulkar | Instagram

खास फोटो केले शेअर

सोशल मीडियावर नुकतंच मधुराणीने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Madhurani Prabhulkar | Instagram

काळी साडी लूक

काळ्या साडीमध्ये मधुराणी फारच सुंदर दिसत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

मधुराणीच्या या सुंदर फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.

Madhurani Prabhulkar | Instagram

NEXT: Bhagyashree Mote: भाग्यश्री मोटेचे हॉट फोटो, तुम्ही एकदा पाहिलेत का?

येथे क्लिक करा...