Manasvi Choudhary
आहारातील महत्वाचा पदार्थ म्हणजे चपाती आणि भाकरी. चपाती आणि भाकरीशिवाय जेवण पूर्ण होत नाही.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? चपाती, भाकरी आणि पुरणपोळी गोलच का असते?
चपाती, भाकरी आणि पुरणपोळी गोल असण्यामागे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे सांगितली आहेत.
चपाती बनवण्यासाठी पिठाचा गोल गोळा तयार केला जातो यानंतर चपाती लाटली जाते म्हणून ती गोलाकार असते.
चपातीचा आकार गोल असल्याने सर्व बांजूच्या कडा या सारख्या होतात यामुळे देखील चपातीचा आकार गोल असतो.
चपाती, भाकरी आणि पुरणपोळी तयार झाल्यानंतर ती भाजण्यासाठी सोयीस्कर होते याचे मुख्य कारण म्हणजे तवा हा गोलाकार असतो त्यामुळे ती चांगली शेकवता येते.
चपाती, भाकरी आणि पुरणपोळी गोलाकार असण्यामागचे एक कारण म्हणजे ती शिकायला सोपी पडते दुसरा कोणताही शेप झाला तर तो व्यवस्थित दिसत नाही.
चपाती, भाकरी आणि पुरणपोळी गोल लाटल्याने तिची जाडी एकसारखी राहते हा देखील यामागचा हेतू असू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.