Tanvi Pol
पावसाळा सुरु झाला की सर्वजण ट्रेकिंगला जात असतात.
ट्रेकिंगला जाताना सोबत मीठ ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
ट्रेकिंगला जाताना सोबत मीठ ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
तर जाणून घ्या मीठ सोबत ठेवल्यास काय होते.
पावसाळ्यात डोंगर भागात अनेक त्रासदायक किडे असतात.
जे त्वचेला फार हाणी पोहचवतात.
मीठ किड्याच्या संपर्कात आलं की, लगेच त्वचेपासून दूर होतो.