Tanvi Pol
पावसाळा आला की प्रत्येकजण फिरण्यासाठी विविध ठिकाण शोधत असतो.
जर तुम्ही कल्याण किंवा त्या आजूबाजूच्या परिसरात राहत आहात तर या ठिकाणी नक्की जावा.
कल्याणपासून अगदीजवळ हे धबधबे पर्यटकांना कायम खुणावत असतात.
कल्याणपासून अगदी ११ किमीच्या अंतरावर हा धबधबा आहे.
या धबधब्यावर प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी जात असतात.
कल्याणपासून काही तासांच्या अंतरावर हा प्रसिद्ध धबधबा आहे.
कौराटी धबधबा कायम नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो.