Career Guidance Importance: करियर निवडताना मार्गदर्शनाची गरज का असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

करियर निवडण्यासाठी पर्याय

दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर विद्यांर्थ्यांकडे त्यांच्या आवडीचे करियर निवडण्यासाठी अनेक पर्याय असतात.

Career guidance | Canva

येग्य परयाय

पण काही वेळा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो तो म्हणजे येग्य परयाय कसा निवडायचा.

Study Tips | Canva

क्षेत्रांतील संधींची

वेगवेगळ्या क्षेत्रांतील आश्वासक संधींची माहिती विद्यार्थ्यांना असेलच असे नसते.

Study | Saamtv

मार्गदर्शनाची गरज

करिअर निवडीबाबतचा गोंधळ टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज लागते.

Career importance | Canva

आयुष्यात नैराश्य

चुकीचे करिअर निवडून आयुष्यात वैफल्य, नैराश्य टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

work load

कामाचा आनंद

योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि त्या कामाचा आनंद मिळतो.

happy work

आयुष्यातील प्रगती

योग्य व्यक्ती, योग्य क्षेत्रात असेल तर तुम्हाला आयुष्यात खूप प्रगती होते.

success | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

disclaimer | Canva

NEXT: भाज्या आणि फळं स्वच्छ करण्याची 'ही' सोपी पद्धत घ्या जाणून

Kitchen hack | Yandex