Kitchen hack: भाज्या आणि फळं स्वच्छ करण्याची 'ही' सोपी पद्धत घ्या जाणून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिल्यांदा

बाजारातू भाज्या तसेच फळे आणल्यास पहिल्यांदा ते कोमट पाण्याने धुवावे.

First | Yandex

रासायनिक क्लीनर

भाज्या किंवा फळांवर कोणत्याही रासायनिक क्लीनरचा वापर करणे टाळावे,त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलद्ध असणाऱ्या हळदीचा वापर तुम्ही करु शकता.

Chemical cleaners | Yandex

स्वच्छ करण्यापूर्वी

बाजारातून आणलेल्या भाज्या किंवा फळे स्वच्छ करण्यापूर्वी कायम तुम्ही तुमचे हात योग्यरित्या स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.

Before cleaning | Yandex

हिरव्या भालेभाज्या

हिरव्या भालेभाज्या धुण्यासाठी तुम्ही गाळणीचा वापर करु शकता.

Green spears | Yandex

फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी

फ्रीजमध्ये भाज्या आणि फळे ठेवण्यापूर्वी स्वच्छ अशा कापडाने ती पुसून घेऊन काही वेळ वाळवावी. यामुळे भाज्या कुजण्याची भिती नसेल.

Before storing in the fridge | Yandex

खराब भाग

भाजी फ्रीजमध्ये भाजी ठेवण्याआधी जर काही भाग आधीच खराब असल्यास तो तात्काळ कापून बाजूला ठेवा ,याने संपूर्ण भाजी खराब होण्यापासून वाचते.

Bad parts vegetables | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: नारळ का फोडलं जातं ? कशी सुरु झाली प्रथा

Coconut | Yandex