Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे.
अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.
अक्षय्य तृतीयेला सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं.
सोने- चांदी हे धन आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, धनदेवता कुबेर याला देवांचा खजिनदार बनवण्यात आले.
सोने खरेदी करताना दिशा देखील खूप महत्वाची असते. धार्मिक मान्यतेनुसार, सोने पूर्व किंवा उत्तर दिशेकडून खरेदी करावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.