Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे.
अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी होणार आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ दिवस आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अत्यंत शुभ असतो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य सर्वाधिक तेजस्वी असल्याने सोन्याची तुलना सूर्यासोबत केली गेली आहे.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
फार पूर्वीपासून धातू धन- संपत्तीचं प्रतिक मानलं गेलय.